पहिल्याच प्रयत्नात बॉलीवूड अभिनेत्री झाली यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण, ‘या’ चित्रपटांत केलाय लीड रोल
Simla Prasad : यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणे हे देशातील प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते, परंतु हे स्वप्न काही मोजक्याच तरुणांचे पूर्ण होते. भारतात दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी परीक्षेला बसतात. मात्र यातून केवळ 1000 तरुणांची निवड करण्यात आली आहे. यूपीएससी उत्तीर्ण होणे जितके कठीण आहे, तितकेच निवडीनंतर आयएएस आणि आयपीएसचे प्रशिक्षण घेणेही तितकेच कठीण आहे. आज आम्ही … Read more