IMAGE- INSTAGRAM
टीव्ही वरील प्रसिद्ध शो बीबॉसचे 17वे सीजन सुरु होणार असून त्यात कोणकोणते लोक सहभागी असतील याची यादी आता समोर अली आहे.
अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमात तब्बल 15 सदस्य असणार आहेत.
प्रसिद्ध स्टेन्डअप कॉमेडीयन मुनावर फारुखी हा यंदाच्या सीजन मधील पहिला आणि सर्वांत चर्चेत असलेला घरवाला आहे.
अभिनेता विकी जैन सुद्धा यंदाच्या बिगबॉस सीजन मध्ये घरात सहभागी होणार आहे, त्याला ऑफर दिल्यानंतर त्याने होकार दिला होता.
अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सुद्धा बिग बॉसच्या 17 व्या हंगामात आपला जलवा दाखवताना दिसून येणार आहे.
यांच्याशिवाय ऐश्वर्या शर्मा ही देखील या हंगामात बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.
सोशल मिडिया स्टार सना रईस हिला सुद्धा बबिग बॉस कडून सहभागी होण्यासाठी अप्रोच केले गेले होते आणि तिने ते स्वीकारले आहे.
अभिनेत्री सोनिया बन्सल ही सुद्धा या वर्षीच्या बिग बॉस हंगामात बिग बॉसच्या घरात राज करतांना दिसून येणार आहे.
सोशल मिडिया इंफ्ल्यूइन्सर इशा माल्विया देखील बिग बॉसच्या 17 व्या हंगामात दिसणार आहे..
यांच्याशिवाय निम भट्ट, अभिषेक कुमार,रिंकू धवन ,मनरा चोप्रा जीग्ना वोहरा, अनुराग,सना खान हे देखील बिग बॉस सीजन 17च्या घरात दिसणार आहेत.