Viral Video: रस्त्यावर तहानलेल्या लहान मुलांना या महिलेने पाजवले स्वतः पाणी, व्हिडीओ पाहून नेटकरी करताहेत महिलेचे कौतुक…!

पाणी: मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही आणि हे जग केवळ मानवतेमुळेच चालत आहे, असे म्हणतात, हे काही खोटे नाहीये. असच माणुसकीचे दर्शन घडवणारा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका महिलेने तहानलेल्या मुलांची तहान भागवून नेटिझन्सची मने जिंकली आहेत.

Viral Video: रस्त्यावर तहानलेल्या लहान मुलांना या महिलेने पाजवले स्वतः पाणी, व्हिडीओ पाहून नेटकरी करताहेत महिलेचे कौतुक...!

सोशल मीडियावर अनेकदा काहीतरी व्हायरल होत असल्याच्या बातम्या येत असतात. अश्यातच आता   हा व्हिडीओ सोशल मिडीया माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.

मुलांना पाणी पाजवून महिलेने लोकांची मने जिंकली,व्हिडीओ होतोय व्हायरल.

सध्या सर्वांनाच उकाड्याचा सामना करावा लागत असून कडक उन्हात नागरिकांना पाण्याची तहान भागवावी लागत आहे. अशा स्थितीत कोरड्या घशाला पाणी आले तर जीव परत आल्यासारखे वाटते. व्हायरल होत असलेला व्हिडिओही असा आहे की, दोन मुले तहानलेल्या रस्त्यावर फिरत आहेत, त्यानंतर एक महिला दोन्ही मुलांना हाताने पाणी देते.

Viral Video: रस्त्यावर तहानलेल्या लहान मुलांना या महिलेने पाजवले स्वतः पाणी, व्हिडीओ पाहून नेटकरी करताहेत महिलेचे कौतुक...!

अशाप्रकारे स्वत:च्या हाताने पाणी पाजून या महिलेने कडक उन्हात मुलांची तहान भागवून माणुसकीचा आदर्श ठेवला आहे. पाणी प्यायल्यानंतर मुलेही खूप आनंदी दिसतात. करुणा आणि उदारतेच्या या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत.

व्हिडिओला काही वेळातच मिळालेत करोडो व्ह्यूज, पहा व्हायरल व्हिडीओ..

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे जिथे आतापर्यंत त्याला 90 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर हजारो लाईक्स देखील मिळाले आहेत. याशिवाय सोशल मीडिया यूजर्सही महिलेच्या या दातृत्वाचा व्हिडिओ पाहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.


हेही वाचा:

Leave a Comment