जर तुम्ही सेक्स करण्यासाठी काहीतरी नवीन शोधत असाल, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी त्यापासून दूर राहणे चांगले आहे. आता ते का, तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत
सेक्सचा प्रकार आणि त्याचे धोके
ही जगातील सर्वात कठीण आणि धोकादायक सेक्स पोझिशन आहे, त्यासाठी मोठी ताकद असणे गरजेचे आहे. सेक्स करताना नवीन प्रकार जोडपी करत राहतात, त्याचप्रमाणे लैंगिक जीवनातील मजा वाढवण्यासाठी आणि कंटाळा दूर ठेवण्यासाठी ते प्रयोग करायला मागेपुढे पाहत नाहीत
यासाठी ते इंटरनेटची मदत घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मात्र कधीकधी असे करणे घातक असू शकते. कधी कधी मजेच्या नावाखाली काहीतरी घतरनाक करायचे असते. अशीच एक सेक्स पोझिशन आहे, ज्यामुळे सेक्सची मजा तर वाढतेच, पण त्याचे धोकेही जास्त आहेत. ही पोझिशन सगळ्या कठीण पोझिशनपैकी एक आहे.
तुम्हाला वाटेल की तुम्ही कुठलीतरी कुस्ती खेळताय का. यामध्ये ते त्या व्यक्तीला पकडून उलटे डोक्यावर फेकतात. हे अत्यंत धोकादायक आहे. हीच गोष्ट पायलड्रायव्हरची सेक्स पोझिशन धोकादायक बनवते.
मान तुटू शकते
या पोझिशनमध्ये वरची बाजू खाली असल्याने, संपूर्ण जोर खांद्यावर आणि डोक्यावर असतो. यामुळे, थोडासा निष्काळजीपणा किंवा जास्त दबावाने मान तुटू शकते आणि खांद्याच्या स्नायूंना इजा होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये, एखाद्या व्यक्तीला अर्धांगवायू देखील होऊ शकतो.
ताकद गरजेची आहे
अशा पोजिशनमध्ये एकमेकांना उचलण्यासाठी किंवा जोडीदाराचे वजन तोलण्यासाठी ताकदीची गरज आहे. तुम्ही जर सडपातळ असाल तर हा प्रयोग मुळीच करू नका. दुसऱ्याचे शरीर पायल ड्रायव्हरमध्ये धरून ठेवण्यासाठी खूप ताकद लागते. अशा परिस्थितीत जर कोणी फिट असेल तरच त्याचा विचार करू शकतो.
प्रयत्न करू नका
हेच कारण आहे की त्याची सेक्स पोझिशन देखील खूप धोकादायक मानली जाते, कारण ती मान आणि खांद्यावर देखील प्रचंड दबाव आणते. म्हणूनच त्याबद्दल कुठेतरी वाचून प्रयत्न करायचा विचार केला तरी अजिबात प्रयत्न करू नका. तुमच्या निरोगी शरीरापेक्षा नात्याची मजा महत्त्वाची नाही हे लक्षात ठेवा.
माझ्या बॉयफ्रेंडला फक्त सेक्स पुरती मी हवी असते, जेव्हाही येतो कपडे काढून ठोकून जातो, मी काय करू?
महिलांचे स्तन दाबल्याने किंवा पुरुषाने चोकल्याने मोठे होतात का? संशोधनात झाला मोठा खुलासा..
महिला कि पुरुष कोणाला असते सेक्स करण्याची जास्त इच्छा? जाणून घ्या काय आहे सत्य..