एक दोन नाही तर तब्बल 700 हून अधिक पुरुषांसोबत सेक्स करून या महिलेने रचलाय विश्वविक्रम, ऐकून आकडा वाचून बसेल धक्का..!

By | February 14, 2023
सेक्स

एक दोन नाही तर तब्बल 700 हून अधिक पुरुषांसोबत सेक्स करून या महिलेने रचलाय विश्वविक्रम, ऐकून आकडा वाचून बसेल धक्का..!


सोशल मिडीयाच्या जमान्यात सध्या काय व्हायरल होईल याचा काहीही नेम नाही. एका टीव्ही स्टारचा खुलासा लोकांमध्ये सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या टीव्ही स्टारने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या रिअॅलिटी टीव्ही स्टारचे नाव बेलिंडा “लव” रायगियर आहे. बेलिंडाचा दावा आहे की, तिने 700 हून अधिक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. यू आर अ ग्रब मेट या रेडिओ शोमध्ये बेलिंडाने याचा खुलासा केला!   38 वर्षीय बेलिंडाच्या म्हणण्यानुसार, ती आठवड्यातून 6 दिवस रोमान्ससाठी जोडीदार शोधत असे.

सेक्स

या ऑस्ट्रेलियन टीव्ही स्टारने हा खुलासा करून सर्वांनाच धक्का दिला आहे. बेलिंडा म्हणते की तिचे एकूण किती पुरुषांशी संबंध आहेत हे तिला आठवत नाही. पण ही संख्या 700 पेक्षा जास्त असेल. बेलिंडाच्या म्हणण्यानुसार, एक वेळ अशी होती जेव्हा ती सेक्सच्या शोधात 7 पैकी 6 दिवस रात्री बाहेर पडायची. मात्र, गेल्या 8 वर्षांपासून तिने त्यावर मात केली असून गेल्या 15 महिन्यांपासून तिने कोणाशीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *