क्रिकेट सोबतच हे 4 खेळाडू करत आहेत सरकारी नोकरी, जाणून घ्या कोण कोणत्या पोस्ट वर आहे कार्यरत?

क्रिकेट सोबतच हे 4 खेळाडू करत आहेत सरकारी नोकरी, जाणून घ्या कोण कोणत्या पोस्ट वर आहे कार्यरत?

  cricketer who has goverment jobs: क्रिकेट हा एकमात्र खेळ आहे ज्याची पुरी दुनिया दिवाणी आहे. आपल्या देशात सर्वात जास्त पैसा हा दोन क्षेत्रात आहे एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरे म्हणजे बॉलिवूड. सामान्य लोकांपेक्षा क्रिकेटर आणि अभिनेत्यांचे जीवनशैली मध्ये प्रचंड फरक आहे त्याचे उच्च राहणीमान, महागडी घरे गाड्या इत्यादी. क्रिकेटर तर क्रिकेट खेळून त्याचशिवाय जाहिराती … Read more

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या नशिबी पराभूतच.. सलग 2 पराभूत पदरात, जाणून घ्या पराभूताच मुख्य कारण.

  आपल्या भारत देशाचा क्रिकेट संघ हा जगात सर्वश्रेष्ठ क्रिकेट संघ समजला जातो कारण भारतीय क्रिकेट संघात अनेक अशे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी सारी दुनिया फॅन आहे. क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही तरीसुद्धा भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट खेळातून आपले प्रभुत्व संपूर्ण जगावर पसरवले आहे.   मित्रानो भारतीय क्रिकेट संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभुताला सामोरे … Read more

महाराष्ट्राच्या पोरानं जगात नाव काढलं; कोल्हापूर च्या वाघान ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळवून दिलं!

    स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे पदकांचे स्वप्न पूर्ण केले, मुख्यमंत्री शिंदे यांनी केले अभिनंदन,महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे याने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताची मान उंचावली आहे. नेमबाजी स्पर्धेत तो तिसरा राहिला आणि कांस्यपदक जिंकले.नेमबाज स्वप्नील कुसळे याने गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. मूळचा महाराष्ट्रातील कोल्हापूरचा असलेल्या स्वप्नीलच्या विजयामुळे भारताच्या खात्यात आतापर्यंत तीन पदके झाली … Read more

भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गील आहे एवढ्या संपत्ती चा मालक, आकडा ऐकून आश्चर्यचकीत व्हाल.

    युवा क्रिकेटपटू शुभमन गिलने आपल्या शानदार खेळाने जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:चे खास नाव निर्माण केले आहे. आता तो आजपासून झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्माने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता त्याच्या जागी शुभमन गिल टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा नियमित कर्णधार होऊ शकतो. … Read more

पॅरिसमध्ये शेतकऱ्याच्या मुलाने फडकावला तिरंगा, जाणून घ्या कोण आहे मनू भाकरसोबत कांस्यपदक जिंकणारा सरबज्योत सिंग 

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत देशासाठी कांस्यपदक जिंकले. जाणून घ्या कोण आहे मनू भाकरसोबत पदक जिंकणारा नेमबाज सरबज्योत सिंग.           भारतीय नेमबाजांचे तेज पुन्हा एकदा रिसच्या शूटिंग रेंजमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा नेमबाजांनी भारताला कांस्यपदक … Read more

राहुल द्रविडचा मुलगा खेळणार T-20 लीग, लिलावात एवढी बोली लावून मुलासाठी चक्क विकत घेतला हा संघ, जाणून घ्या सविस्तर.

    माजी मुख्य प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेटचा कर्णधार राहुल द्रविडसाठी आनंदाची बातमी आहे. राहुलचा मुलगा समित द्रविड महाराजा ट्रॉफी KSCA T-20 लीगमध्ये म्हैसूर वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात म्हैसूर वॉरियर्सने त्याला 50,000 रुपयांना जोडले.    मधल्या फळीतील फलंदाज आणि वेगवान गोलंदाज समित द्रविड हा या हंगामातील कूचबिहार करंडक जिंकणाऱ्या कर्नाटकच्या अंडर-19 संघाचा … Read more

T20 World Cup 2024 IND vs AFG: सुपर-8 मधील भारताचा पहिला सामना आज अफगाणिस्तानसोबत, असे असू शकतात दोन्ही संघ..!

T20 World Cup 2024 IND vs AFG: सुपर-8 मधील भारताचा पहिला सामना आज अफगाणिस्तानसोबत, असे असू शकतात दोन्ही संघ..!

T20 World Cup 2024 IND vs AFG: टीम इंडिया आजपासून सुपर-8 मोहीम सुरू करणार आहे. सुपर-8 मध्ये भारतीय संघ अफगाणिस्तानशी (IND vs AFG) भिडणार आहे. 8 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज रोहित आणि कंपनी मैदाना उतरणार   आहे. अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक-दोन बदल दिसू शकतात. आतापर्यंत टीम इंडियाने आपले सर्व सामने अमेरिकेत खेळले होते. त्यानंतर … Read more

team india head coach Gautam Gambhir: गौतम गंभीर होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक? जवळपास निच्छित, पगार म्हणून मिळणार तब्बल एवढे कोटी रु..

team india head coach Gautam Gambhir: गौतम गंभीर होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक? जवळपास निच्छित, पगार म्हणून मिळणार तब्बल एवढे कोटी रु..

team india head coach Gautam Gambhir: भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक बनणार आहे. त्यांची नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. मंगळवारी (18 जून) गंभीरने यासाठी पहिल्या फेरीची मुलाखतही दिली आहे. आता बुधवारी दुसऱ्या फेरीची मुलाखत होणार आहे. गंभीरशिवाय इतर अनेक दिग्गजांनीही अर्ज केले आहेत, मात्र बीसीसीआयला ही जबाबदारी फक्त त्याच्यावरच द्यायची असल्याचे … Read more

T20 World Cup 2024: केवळ 8 महिन्यातच संपले ‘या’ दिग्गज खेळाडूचे करिअर, संघ विश्वचषकातून बाहेर पडताच जाहीर केली तडकाफडकी निवृत्ती..

T20 World Cup 2024: केवळ 8 महिन्यातच संपले 'या' दिग्गज खेळाडूचे करिअर, संघ विश्वचषकातून बाहेर पडताच जाहीर केली तडकाफडकी निवृत्ती..

T20 World Cup 2024: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी आता सुपर 8 फेरीसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. बांगलादेश सुपर 8 मध्ये पोहचणारी शेवटची टीम ठरली. त्यानंतर आता साखळी फेरीतील शेवटचे काही सामने बाकी आहेत. या स्पर्धेत काही उलटफेर पाहायला मिळाले. या विश्वचषकात पाकिस्तान आणि श्रीलंका यासारख्या विश्व विजेत्या संघांना सुपर 8 मध्येही … Read more

T20 World Cup 2024: आधी विश्वचषक साठी मिळत नव्हता विजा, नेपाळच्या या गोलंदाजाने रचला इतिहा..!

T20 World Cup 2024: आधी विश्वचषक साठी मिळत नव्हता विजा, नेपाळच्या या गोलंदाजाने रचला इतिहा..!

T20 World Cup 2024: अमेरिकेच्या धरतीवर सध्या टी२० विश्वचषक 2024 खेळवला जात आहे. यावेळी T20 World Cup 2024 मध्ये छोट्या संघांच्या खेळाडूंनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे या विश्वचषकात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या छोट्या संघांमध्ये भारताचा शेजारी देश नेपाळचाही समावेश आहे. नेपाळ संघाने या विश्वचषकात आपल्या खेळाने … Read more